¡Sorpréndeme!

गोष्ट काळ्या जोगेश्वरीची | गोष्ट पुण्याची भाग ४७

2022-07-24 315 Dailymotion

पुण्याच्या इतिहासात तांबडी जोगेश्वरीप्रमाणे अजून एक जोगेश्वरी मातेचं मंदिर आहे, आणि ते म्हणजे काळ्या जोगेश्वरीचे. या देवीला काळी जोगेश्वरी का म्हणतात? आज या देवीच्या नावाची गोष्ट जाणून घेणार आहोत गोष्ट पुण्याचीच्या आजच्या भागात.

#गोष्टपुण्याची #KYCPune #KnowYourCity #KnowYourPune #TheStoryofPune #unusualnames #punetemple #punehistory #history #kalijogeshwari #budhwarpeth